Cockroach Janta Party: भाजपमध्ये ये नाहीतर अमेरिकेत पण मारू..., कॉकरोच पार्टीच्या अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: कॉकरोच पार्टीच्या अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 'भाजपमध्ये ये, नाहीतर अमेरिकेत पण मारू' अशा मजकूरासह धमकी देण्यात आली आहे.
Cockroach Janta Party Abhijeet Dipke death threats

Cockroach Janta Party Abhijeet Dipke death threats

ESakal

Updated on

देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) जोरदार चर्चा रंगली आहे. दिवसेंदिवस सोशल मीडियावर या पार्टीचे चाहते वाढत चालले आहेत. देशभरात चळवळीतून उभी राहिलेली मोहिमचे राजकीय पक्षात रुपांतर होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नावर 'कॉकरोच जनता पार्टी' प्लॅटफॉर्मचा संस्थापक अभिजीत दिपके यांनी 'नक्कीच होईल, पण आता सांगण थोडं अवघड आहे', अशी प्रतिक्रिया एका वाहिनीसोबत संवाद साधताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com