

Tension on the India-China border in Arunachal Pradesh again
esakal
India China LAC Face-off in Arunachal Pradesh : भारत आणि चीनमध्ये एलएसीवर तणावाची परिस्थिती आहे. आयटीबीपीचे डीजी शत्रुजित कपूर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत आणि चीन अनेकदा आमने-सामने आले आहेत आणि असे अजूनही सुरू आहे. यापूर्वी डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये चकमक झाली होती. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स वर पोस्ट शेअर केली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा