Sheikh Hasina: शेख हसीना बांगलादेशात माघारी जाण्याच्या तयारीत; भारताने ठेवल्या 'या' दोन दोन अटी

India Sets Two Conditions for Sheikh Hasina’s Return to Bangladesh: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील आणि लष्करी आस्थापनेतील सूत्रांच्या हवाल्याने एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
Sheikh Hasina

Sheikh Hasina

esakal

Updated on: 

दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातील सत्तांतरानंतर भारतात आश्रयाला आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी येत्या डिसेंबर महिन्यात मायदेशी परतण्याचा इरादा जाहीर केला आहे. मात्र, बांगलादेश सरकारने त्यांच्या सुरक्षेची आणि निष्पक्ष खटल्याची ठोस हमी दिल्यानंतरच हसीना यांना परत पाठवण्यास भारत अनुकूल असल्याचे वृत्त 'बीबीसी बांगला'ने दिले आहे.

Loading content, please wait...