काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Kashmiri Muslim Youth in delhi: श्रीनगरहून आलेल्या तरुणाने आरोप केला की, ज्ञानेश कुमार, ईव्हीएम आणि मोदींच्या समर्थनाची भूमिका मांडल्यानं मला मारहाण केली.
Modi Support Led to Attack

Modi Support Led to Attack, Claims Kashmiri Muslim Youth in Delhi

Esakal

Updated on: 

Modi Support Led to Attack: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे. दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगासह सरकारवर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान, या आंदोलनात मोदी समर्थक काश्मीरी मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. श्रीनगरहून आलेल्या तरुणाने आरोप केला की, ज्ञानेश कुमार, ईव्हीएम आणि मोदींच्या समर्थनाची भूमिका मांडल्यानं मला मारहाण केली. मी देशाला नेपाळ आणि बांगलादेश बनू देणार नाही असंही तरुणाने म्हटलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com