Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

Gujarat ATS Foils Alleged Terror Network: गुजरात एटीएसची मोठी कारवाई; जैशे महंमदशी जोडलेल्या आठ जणांच्या अटकेमुळे राज्यात उभारल्या जाणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा कट उघड
Gujarat ATS Foils Alleged Terror Network; Eight Suspected Operatives Arrested

Gujarat ATS Foils Alleged Terror Network; Eight Suspected Operatives Arrested

sakal

Updated on

अहमदाबाद : ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहून, गुजरातमध्ये कारवाया वाढविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आठ जणांना गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. गुजरातसह आसपासच्या राज्यांमध्ये या दहशतवादी संघटनेच्या कारवाया वाढविण्यासाठी या सर्वांकडून हालचाली करण्यात येत होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com