RSS: मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात 'आरएसएस'कडून गुन्हा दाखल; आसाममध्ये केलेलं 'हे' विधान भोवलं

FIR Filed Against Mallikarjun Kharge for Comparing RSS-BJP to a ‘Poisonous Snake’ During Election Rally: अशा विधानांमुळे तणाव किंवा संघर्ष उद्भवू शकतो, म्हणून अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
Escalation in Assam

Escalation in Assam

esakal

Updated on

गुवाहाटी: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी आसाममधील दोन पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल केली. खर्गे यांनी नुकतेच एका प्रचारसभेत रा. स्व. संघ आणि भाजपच्या विचारसरणीची तुलना ‘विषारी सापाशी’ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com