PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर; 'या' महिन्यात खात्यात येणार पैसे, घरबसल्या असे तपासा स्टेटस

PM Kisan 24th Installment 2026 Expected Release Date : पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. पात्र लाभार्थ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत.
PM Kisan ₹2000 installment payment status

PM Kisan ₹2000 installment payment status

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २४ व्या हप्त्याची देशभरातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत (PM Kisan 24th installment expected date) आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता २४ वा हप्ता कधी जमा होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com