PM Kisan 24th Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, 'या' दिवशी खात्यात येणार २००० रुपये; 'पीएम किसान' च्या हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan : पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयची मदत दर चार महिन्यांनी ₹२,००० च्या हप्त्यात दिली जाते. २३ वा हप्ता जूनमध्ये जारी झाला होता; आता दिवाळीपूर्वी २४ वा हप्ता मिळणार आहे.
PM Kisan 24th Installment

PM Kisan 24th Installment Release Date

esakal

Updated on: 

PM Kisan Yojana: 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेच्या २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, सरकारने २४ वा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, PM-Kisan योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी वितरित केला जाईल. नवरात्रीत हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु आता तो दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com