Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

ED Files Chargesheet in ₹102 Crore Gold Smuggling Case : सध्या रन्या राव परप्पन अग्रहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
Ranya Rao ED investigation details

Ranya Rao ED investigation details

esakal

Updated on

बंगळूर : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रन्या राव आणि तिच्या सहकाऱ्यांकडून चालवण्यात येत असल्याचा संशय असलेल्या मोठ्या सोन्याच्या तस्करी प्रकरणाचे (Ranya Rao gold smuggling case) धक्कादायक तपशील एकामागोमाग उघड होत आहेत. सुमारे १०२.५५ कोटी रुपयांच्या सोन्याची भारतात बेकायदेशीर आयात केल्याच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी न्यायालयात विस्तृत आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात युगांडातील एजंटस्‌सोबत झालेल्या व्यवहारांची माहितीही समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com