स्वतःला बाहुबली समजणं बंद करा! सुप्रीम कोर्टानं थेट न्यायाधीशांनाच सुनावलं, कायद्याच्या समजुतीवरही उपस्थित केले प्रश्नचिन्हं

Supreme Court Rebukes Bihar Judge : एवढंच नाही, तर त्यांच्या कायद्याच्या समजुतीवरही नाराजी व्यक्त केली. संबंधित न्यायाधीशांना प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यायिक अकादमीत पाठवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
Supreme Court news

Supreme Court news

esakal

Updated on: 

न्यायदान करताना न्यायाधीशांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओळखणं गरजेचं आहे. याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील एका सत्र न्यायाधीशांना चांगलंच सुनावलं आहे. 'स्वतःला बाहुबली समजणं बंद करा', अशा शब्दांत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने संबंधित न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या कायद्याच्या समजुतीवरही नाराजी व्यक्त केली. संबंधित न्यायाधीशांना प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यायिक अकादमीत पाठवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे

Loading content, please wait...