Uri Grenade Blast: उरी सेक्टरमध्ये मोठी दुर्घटना! ग्रेनेड फुटून महाराष्ट्रातील दोन जवान शहीद; कशी घडली घटना?

Uri grenade blast: उरी जिल्ह्यातील कमलकोट येथे नियंत्रण रेषेजवळ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोन्ही जवान महाराष्ट्रातील आहेत.
Uri grenade blast

Uri grenade blast

ESakal

Updated on

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) ग्रेनेडचा स्फोट होऊन लष्कराचे दोन जवान शहीद झाले. महाराष्ट्रातील ठाणे आणि सातारा जिल्ह्यांचे रहिवासी असलेल्या ह्या जवानांची नावे अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण अशी आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात दोन्ही सैनिक गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com