वंदे भारतमधील जेवणात सापडलं झुरळ, प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ, IRCTC कडून मोठी कारवाई

Cockroach Found in Vande Bharat Train Food : इतकच नाही कोचमधील इतर लोकांनीही अशाचप्रकारची तक्रार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर प्रवशांमध्ये संतापाची लाट आहे.
Cockroach Found in Vande Bharat Train Food

Cockroach Found in Vande Bharat Train Food

esakal

Updated on

अहमदाबादवरून मुंबईला येणाऱ्या वंदे भारतमध्ये जेवणात सापडलं झुरळं सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही कोचमधील इतर लोकांनीही अशाचप्रकारची तक्रार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर प्रवशांमध्ये संतापाची लाट असून रेल्वेतील जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com