Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

Viral video captures alleged TMC worker being refused entry into BJP office after questioning : टीएमसी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर व्हायरल; कट मनीच्या आरोपांवरून भाजप कार्यकर्त्याचा संताप, हिरवा गुलाल फासून कार्यालयाबाहेर हाकलले
Viral Video: Alleged TMC Worker Turned Away from BJP Office After 'Cut Money' Questioning

Viral Video: Alleged TMC Worker Turned Away from BJP Office After 'Cut Money' Questioning

esakal

Updated on

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या पराभवानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कोलकात्यापासून ते दिल्लीपर्यंत या निकालाची चर्चा सुरू असून, टीएमसीमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पक्षातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढत असून, अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच, टीएमसीचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजप कार्यालयात त्यांच्या चेहऱ्याला हिरवा गुलाल लावून स्वागत केले जाते; मात्र त्यानंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com