होऊदे खर्च, दाजी हाय सरपंच! २ मेहुण्यांना लग्नात घातली १-१ कोटींची माळ, पाचशेच्या नोटा अन् १०० फूट लांब

Viral Wedding Video: लग्नात २ मेहुण्यांना दाजीने १-१ कोटींची नोटांची माळ गिफ्ट केल्याच्या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. लग्न सोहळ्यातील या खास गिफ्टचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे.
100-Foot Cash Garlands Made of ₹500 Notes Gifted at a Wedding

100-Foot Cash Garlands Made of ₹500 Notes Gifted at a Wedding

Esakal

Updated on: 

लग्नात दाजीने दोन मेहुण्यांना लग्नात ५०० च्या नोटांची १ - १ कोटी रुपयांची माळ घातल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलीय. कोट्यवधी रुपयांच्या नोटांच्या माळेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशात मथुरेतील एका लग्नसोहळा यामुळे चर्चेत आला आहे. दाजीने मेहुण्यांना असं काही गिफ्ट दिलं की यामुळे पाहुणेही अवाक् झाले.

Loading content, please wait...