IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Weather Alert for 23 States on October 10 : भारतीय हवामान विभागाने दिल्ली, उत्तर प्रदेशसह २३ राज्यांत पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून नैऋत्य मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.
India weather forecast October 10

India weather forecast October 10

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : देशातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार, १० ऑक्टोबर रोजी देशातील २३ राज्यांमध्ये पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जनेचा इशारा दिला (IMD weather alert for 23 states) आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

IMD weather forecast October 8 heavy rain alert
IMD weather forecast 29 September 2026 rain alert
Yellow Alert in Maharashtra Districts
21 States Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com