Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

JEE-NEET-SSC Free Coaching: केंद्र सरकारच्या शिक्षण विभाग आणि IIT कानपूर यांनी IIT तसेच JEE, CUET, SSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
Free JEE-NEET Coaching Alert! Study from IIT Professors at Home Without Paying a Rupee

Free JEE-NEET Coaching Alert! Study from IIT Professors at Home Without Paying a Rupee

eSakal

Updated on

Free JEE-NEET Classes and Coaching: देशभरात JEE, NEET सारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लास लावायचे म्हटले तर लाखों रुपयांची कोचिंग फी तुम्हाला भरावी लागते. सोबतच हे क्लासेस मोठ्या-मोठ्या शहरांत असल्याने तिथे जाऊन राहण्याचा खर्चही मोठा असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे IIT मध्ये जाण्याचे तसेच डॉक्टर बनण्याचे स्वप्न अनेकदा आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहते. मात्र आता आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नवा उपक्रम सुरू केला असून आता सर्वसामान्य विद्यार्थ्यांना IIT, NEET तसेच CUETचे क्लासेस मोफत तयारी करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com