MHADA: तरुणांसाठी आनंदाची बातमी! म्हाडामध्ये काम करण्याची संधी, भरघोस पगार मिळणार; कसा कराल अर्ज?

Mhada Recruitment : म्हाडाच्या नागपूर मंडळाने भरती प्रक्रिया जारी केली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. जाणून घ्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता काय असेल.
Mhada Recruitment

Mhada Recruitment

ESakal

Updated on

प्रत्येकजण सरकारी नोकरी किंवा भरघोस पगाराच्या नोकरीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने भरती प्रक्रिया जारी केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांना चांगलाच पगार मिळणार आहे. याबाबतचे म्हाडाने सविस्तर माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com