

Google, Amazon and OpenAI on high alert; Websites offline
Sakal
जागतिक इंटरनेट विश्वाला हादरा देणारी एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे, जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. जगभरातील तब्बल ७० टक्क्यांहून अधिक वेबसाइट्स आणि वेब ॲप्लिकेशन्स चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'PHP' या मुख्य प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये दोन अतिशय गंभीर सुरक्षा त्रुटी (Security Flaws) आढळून आल्या आहेत.