Ethanol-Based Sustainable Aviation Fuel:
esakal
जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने विमान वाहतुकीसाठी इथेनॉलवर आधारित सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) च्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक जेट इंधनावरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.