भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार; आंतरराष्ट्रीय कायदा अन् मानवाधिकारांसाठी मोठं काम

Navi Pillai Wins Nobel Peace Prize 2026 : युद्ध, हिंसाचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये दोषींना जबाबदार धरण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
Navi Pillai Wins Nobel Peace Prize 2026

Navi Pillai Wins Nobel Peace Prize 2026

esakal

Updated on: 

Nobel Peace Prize 2026: आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ न्यायविद् नवी पिल्लई यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. युद्ध, हिंसाचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये दोषींना जबाबदार धरण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com