

Daily Horoscope 21st August 2026
Sakal
मेष : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
तुळ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.