आजचे राशिभविष्य - ३१ ऑगस्ट २०२६

३१ ऑगस्ट २०२६चे आजचे मराठी राशिभविष्य : करिअर, आर्थिक घडामोडी आणि नातेसंबंधांवर ग्रहांचा प्रभाव
Daily Horoscope 31st August 2026

Daily Horoscope 31st August 2026

Sakal

Published on

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंवाद साधाल.

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कुंभ : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. शत्रुपिडा नाही.

मीन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com