

Daily Horoscope
Sakal
मेष : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृषभ : तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
तूळ : मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
मीन : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. काहींना प्रवासाचे योग येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.