Burning Car : रायगडमधील तळा इंदापूर मार्गावर मुठवली गावाजवळ बर्निंग कारचा थरार; जीवितहानी नाही

रायगड जिल्ह्यामधील तळा इंदापूर मार्गावर मुठवली गावाजवळ शनिवारी (ता. 26) रात्री एका कारने भर रस्त्यात पेट घेतला.
Burning Car
Burning Carsakal
Updated on

पाली - रायगड जिल्ह्यामधील तळा इंदापूर मार्गावर मुठवली गावाजवळ शनिवारी (ता. 26) रात्री एका कारने भर रस्त्यात पेट घेतला. यावेळी कारचालक प्रसंगावधानता दाखवून बाहेर पडला त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com