Ganpatipule tourism weekend holiday rush
esakal
रत्नागिरी : विकेंड साजरा करण्यासाठी आणि लागूनच आलेल्या गुरुनानक जयंतीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावले पुन्हा कोकणात वळली आहे. आज दिवसभर कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून आलेल्या पर्यटकांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला असून, समुद्री पर्यटनाकडे पर्यटकांचा विशेष ओढा दिसून येत (Ganpatipule tourism weekend holiday rush) आहे.