Mandangad highway road work update
esakal
मंडणगड (रत्नागिरी) : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या मंडणगड शहरातील रस्त्याच्या कामाला वेग (Mandangad highway road work update) आला असून, आगामी पावसाळ्यापूर्वी किमान मुख्य काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा तालुकावासीयांकडून व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महाड विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील या प्रकल्पाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.