Ambaghat Tunnel Project
esakal
रत्नागिरी : आंबाघाटात सुमारे सात किलोमीटर लांबीचा भव्य सहापदरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या तीन पर्यायी आराखड्यांपैकी (अलाइनमेंट) कोणत्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळते, याची प्रतीक्षा (Ambaghat six lane tunnel latest news) आहे.