

Sports
esakal
पॅरिस: अव्वल मानांकित आर्यना सबालेंका हिने नामोमी ओसाकाचे आव्हान ७-५, ६-३ असे दोन सेटमध्ये मोडीत काढले आणि फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेत तिला अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. गतवेळेस तिचा अंतिम सामन्यात कोको गॉफकडून पराभव झाला होता.