IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Will IPL be played overseas in 2027 full report? इंडियन प्रीमिअर लीग आता भारताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Adelaide Oval येथे पुढील हंगामात IPL सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे.
Adelaide Oval could host IPL matches as part of a historic IPL-BBL exchange plan.

Adelaide Oval could host IPL matches as part of a historic IPL-BBL exchange plan.

esakal

Updated on

Adelaide Oval hosting IPL match what it means for fans? इंडियन प्रीमिअर लीगचे सामने भारताबाहेर यापूर्वीही झाले आहेत... संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण आफ्रिका येथे आयपीएलचे सामने खेळवले गेले आहेत. पण, आता आयपीएल आणखी एका देशाची सीमा ओलांडणार आहे आणि सर्वकाही सुरळीत झाल्यास आयपीएलचे सामने ऑस्ट्रेलियात होताना दिसतील. SEN ने दिलेल्या वृत्तानुसार एडिलेड ओव्हलने पुढील वर्षी मार्च महिन्यात आयपीएल सामन्यांच्या आयोजनाची इच्छा व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com