IPL 2026

IPL 2026 | इंडियन प्रीमिअर लीग, ही जगातील सर्वात श्रींमत फ्रंचायझी लीग.. २००८ मध्ये सुरू झालेल्या या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज आतुर असतात.. या लीगमुळेच भारतीय संघाला जसप्रीत बुमराहसारखा वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मिळाल, हार्दिक पांड्यासारखा ऑलराऊंडर मिळाला.. असे अनेक खेळाडू जे या लीगमध्ये एका रात्रीत स्टार झाले... या लीगच्या महसुलावर भारताच्या देशांतर्गत क्रिकेटचा खर्च निघतो... BCCI कडून अनेक खेळाडूंना आर्थिक हातभार लागतो
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com