MS Dhoni emotional moment at Chepauk during innings break
esakal
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Marathi Update: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात पहिला डाव संपल्यानंतर चेपॉकवर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मैदानावर आला आणि “धोनी... धोनी...” च्या घोषणा सुरू झाल्या.हा भावनिक क्षण खरंच निवृत्तीची चाहूल होती का, याबाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.