

PSL 2026 Match Sparks New Controversy
esakal
PSL 2026 Match Sparks New Controversy: पाकिस्तान सुपर लीगचे सामने सध्या पाकिस्तानमधील लाहोर येथे सुरू आहेत. पाकिस्तान आणि वादचं नातं पूर्वीपासूनच आहे. पाकिस्तान सुपर लीग सुरू होताच नवीन नवीन वाद समोर येत आहेत. हंगामाच्या सुरुवातीलाच पांढरा चेंडू थेट गुलाबी झाला होता, लाहोर कलंदर्सचा खेळाडू फखर जमानवर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या जर्सीतही झोल असल्याचे आरोप करण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानवर सोशल मीडियावर चांगलीच टीका सुद्धा झाली होती.