

Gurnoor Brar Injury | Sherfane Rutherford Wicket | India vs West Indies 3rd ODI
Sakal
India vs West Indies 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज संघात न्यू चंदिगढ येथे तिसरा वनडे सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर ३५२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग वेस्ट इंडिज करत असताना भारताचं टेन्शन अचानक वाढलं होतं.
भारताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला (Gurnoor Brar) अचानक गोलंदाजी करताना मैदान सोडावं लागलं होतं. तसेच शेरफेन रुदरफोर्डच्या (Sherfane Rutherford) विकेटवरूनही बराच वाद झाला.