Harmanpreet Kaur steps down as India women's cricket captain
esakal
Harmanpreet Kaur Steps Down, Smriti Mandhana In Line: भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर मायदेशात परतलेल्या संघात बरीच खलबत झालेली पाहायला मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) हरमनप्रीत कौर, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार व उप कर्णधार स्मृती मानधना यांच्यासोबत संघाच्या कामगिरीचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्यात हरमनप्रीतच्या कर्णधारपदाला धोका नसल्याचे म्हटले गेले, परंतु तिने इंस्टाग्रामवरून एकच खळबळ उडवून दिले. तिने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले.