IND vs ZIM T20I Schedule: वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात चमकला... आता भारत-झिम्बाब्वे यांच्यातला पुढील सामना केव्हा?

India vs Zimbabwe next T20I match date and time: झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवत मालिकेत विजयी सुरुवात केली. या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने विश्वविक्रमी अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
IND vs ZIM T20I Fixtures: India's Next Match Date, Time and Venue

IND vs ZIM T20I Fixtures: India's Next Match Date, Time and Venue

esakal

Updated on

When Will Team India Play Next match against Zimbabwe? : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत विजय मिळवून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मयांक यादव, प्रिन्स यादव यांनी गोलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या ( Vaibhav Sooryavanshi) फटकेबाजीने सर्वांना मंत्रमु्ग्ध केले. इंग्लंड दौऱ्यावर पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर वैभवला तीन सामन्यांत काही खास कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे त्याला पाचव्या सामन्यात बाकावर बसवले. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करताना त्याने मैदान गाजवले आणि त्यामुळे दुसऱ्या सामन्याची उत्सुकता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com