IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

India vs West Indies T20I Series Schedule & Live Streaming Details: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका नुकतीच संपली आहे. आता या दोन संघात ५ टी२० सामने खेळली जाणार आहे. या टी२० मालिकेचे वेळापत्रक जाणून घ्या.
India vs West Indies T20I Series

India vs West Indies T20I Series

Sakal

Updated on: 

India vs West Indies T20I Series Schedule & Where to Watch: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका नुकतीच ३ ऑक्टोबर रोजी संपली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिकाही खेळवली जाणार आहे.

टी२० मध्ये वेस्ट इंडिजचा संघ गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करतो, पण असे असले तरी भारतीय संघही टी२० वर्ल्ड कप चॅम्पियन आहे. त्यामुळे या दोन संघात होणाऱ्या या टी२० मालिकेतही रोमांचक सामने पाहायला मिळतील, अशी अपेक्षा ठेवली जात आहे.

India vs West Indies T20I Series
Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com