Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

Shreyas Iyer Reveals Off-Field Bonding with Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आता ५ महिन्यांपासून भारतीय टी२० संघाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्याशी नेमकी काय चर्चा होते आणि त्याला सातत्याने का संधी मिळत नाही, याबाबत कर्णधार श्रेयस अय्यरने खुलासा केला आहे.
Shreyas Iyer Praises Vaibhav Sooryavanshi

Shreyas Iyer Praises Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on: 

Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi: भारतीय टी२० संघाने नुकतेच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. आता यानंतर भारतीय संघ मायदेशात परतणार असून लगेचच ६ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.

या मालिकेसाठी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचाही भारतीय संघात समावेश आहे. त्याच्याबद्दल मालिकेपूर्वी भारताचा टी२० कर्णधार श्रेयस अय्यरने भाष्ट केले असून त्याच्यासोबत काय चर्चा होते याबाबतही त्याने सांगितले आहे.

Shreyas Iyer Praises Vaibhav Sooryavanshi
Viral Video : "श्रेयस मला तू आवडतोस"; फॅन गर्लच्या विधानावर कॅप्टनचा रिप्लाय; Vaibhav Sooryavanshi ने तरुणीकडे पाहिलं अन्...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com