

Mohammed Shami’s Dance Moves Break the Internet
esakal
Mohammed Shami dance video, Rishabh Pant funny reaction: लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवला. SRH च्या ९ बाद १५६ धावांचा पाठलाग करताना LSG ला शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. कर्णधार रिषभ पंतने चौकार मारून LSG च्या पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर रिषभने त्याच्या फेसबूक अकाऊंटवर एक Video पोस्ट केला आणि त्यात मोहम्मद शमीचा डान्स सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.