IND vs AFG: जडेजाच्या जागेवर टीम इंडियात आला अन् पहिल्याच कसोटीच Manav Suthar ने ५९ वर्षे जूना विक्रम मोडला

Manav Suthar Record: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात फिरकीपटू मानव सुतारने ६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यासोबतच त्याने ५९ वर्षे जूना विक्रमही मोडला आहे.
Manav Suthar | India vs Afghanistan Test

Manav Suthar | India vs Afghanistan Test

Sakal

Updated on

भारत आणि अफगाणिस्तान संघात (IND vs AFG) मुल्लनपूरला सुरू असलेल्या कसोटीचा सोमवारी (८ जून) तिसरा दिवस आहे. भारतीय संघाने या कसोटीवर वर्चस्व ठेवले असून अफगाणिस्तानला फॉलोऑन देण्याचा पराक्रम केला आहे, यात डावखुरा फिरकीपटू मानव सुतारचा (Manav Suthar) मोठा वाटा राहिला आहे. मानवने ६ विकेट्स घेताना मोठे विक्रमही केले.

<div class="paragraphs"><p>Manav Suthar | India vs Afghanistan Test</p></div>
IND vs AFG: सिराज आणि केएल राहुल भिडणार इतक्यात... मानव सुतारच्या पहिल्या विकेटवेळी मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com