IND vs AFG: सिराज आणि केएल राहुल भिडणार इतक्यात... मानव सुतारच्या पहिल्या विकेटवेळी मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video

Siraj-Rahul On-Field Catch Drama: भारत आणि अफगाणिस्तान संघात सुरू असलेल्या कसोटी सामन्यातून मानव सुतारचे पदार्पण झाले आहे. त्याच्या पहिल्याच षटकात त्याने विकेटही घेतली. पण यावेळी सामन्यात छोटा ड्रामा झाला.
Manav Suthar First Wicket | India vs Afghanistan

Manav Suthar First Wicket | India vs Afghanistan

Sakal

Updated on

IND vs AFG Test news: शनिवारपासून (७ जून) भारत आणि अफगाणिस्तान संघात कसोटी सामना मुल्लनपूरला सुरू आहे. हा सामना भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आगामी सामन्यांसाठी लय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

या सामन्यातून भारतासाठी मानव सुतारचे (Manav Suthar) पदार्पण झाले असून त्याने पहिल्याच डावात पहिली विकेट घेत प्रभावित केले आहे. सध्या विश्रांतीवर असलेल्या रवींद्र जडेजाच्या जागेवर मानवला संधी मिळालेली आहे.

Manav Suthar First Wicket | India vs Afghanistan
IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com