MUMBAI INDIANS: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एका प्रशिक्षकाची एंट्री; राजस्थान रॉयल्ससोबतही केलंय काम

IPL 2027: आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये स्टीफन जोन्स यांची एन्ट्री होणार आहे. ते संघाच्या विकास पथकासोबत गोलंदाजी सल्लागार म्हणून काम करतील.
MUMBAI INDIANS

MUMBAI INDIANS

esakal

Updated on: 

IPL 2027: आयपीएल २०२७ सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात आणखी एका अनुभवी व्यक्तीचा समावेश केला आहे. किरॉन पोलार्ड यांच्यानंतर आता स्टीफन जोन्स यांचीही संघात एंट्री झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्टीफन जोन्स आगामी हंगामात मुंबई इंडियन्सचे सल्लागार गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com