IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket News: भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
Abhishek Sharma hits 100 sixes in first six overs in T20Is

Abhishek Sharma hits 100 sixes in first six overs in T20Is

Updated on: 

Abhishek Sharma breaks Rohit Sharma's World record : सलामीवीर अभिषेक शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. संजू सॅमसनसह त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. त्याने अनोखे शतक साजरं करताना रोहित शर्माच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com