IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! न्यूझीलंडमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, बांगलादेशी-पाकिस्तानी गार...

Vaibhav Sooryavanshi breaks Sachin Tendulkar's record in New Zealand : वैभव सूर्यवंशीने वयाच्या १५ वर्षे २११ दिवसांत न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळत सचिन तेंडुलकरसह दिग्गजांचा विक्रम मागे टाकला.
India vs New Zealand 2nd T20I

Vaibhav Sooryavanshi youngest to play international cricket in New Zealand

esakal

Updated on: 

Vaibhav Sooryavanshi creates world record at 15 years old: इशान किशनच्या गैरहजेरीत संधी मिळालेल्या वैभव सूर्यवंशीने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. अवघ्या १५ वर्षे २११ दिवसांचा असताना वैभवने न्यूझीलंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात उतरत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा तो सर्वात कमी वयाचा पुरुष खेळाडू ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com