BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

PARVINDER AWANA APPOINTED BCCI JUNIOR SELECTION COMMITTEE CHAIRMAN: बीसीसीआयने परविंदर अवाना यांची ज्युनिअर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. कृष्णा दास, राकेश पटेल आणि एन. अर्जुन यादव यांचाही समितीत समावेश आहे.
BCCI Junior Selection Committee

BCCI Junior Selection Committee

esakal

Updated on: 

PARVINDER AWANA APPOINTED BCCI JUNIOR SELECTION COMMITTEE CHAIRMAN: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माजी भारतीय वेगवान गोलंदाज परविंदर अवाना यांची ज्युनिअर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

शुक्रवारी बीसीसीआयने याबाबत घोषणा केली. त्यांच्यासोबत कृष्णा दास, राकेश पटेल आणि एन. अर्जुन यादव यांचीही समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com