Vaibhav Sooryavanshi creates history at 15 years and 232 days, becoming the youngest captain in men's T20 cricket as he leads Bihar against Saurashtra in SMAT 2026
esakal
Who was the youngest T20 captain before Vaibhav Sooryavanshi? वैभव सूर्यवंशीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेतून बिहारकडून कर्णधार म्हणून आज पदार्पण केले. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् विश्वविक्रमाला गवसणी घातली. वयाच्या अवघ्या १५ वर्षे २३२ दिवसांत बिहार संघाचे नेतृत्व करत त्याने पुरुषांच्या T20 क्रिकेट इतिहासातील सर्वात युवा कर्णधार होण्याचा विश्वविक्रम नोंदवला.