IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

Sunil Gavaskar Advises Ajinkya Rahane: आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघरचनेवरून चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील गावस्कर यांनी कर्णधार अजिंक्य रहाणेला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Sunil Gavaskar Advises Ajinkya Rahane Drop Cameron Green If He Doesn’t Bowl

Sunil Gavaskar Advises Ajinkya Rahane Drop Cameron Green If He Doesn’t Bowl

esakal

Updated on

KKR playing XI selection dilemma IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पहिल्या विजयाची नोंद करताना कोलकाता नाईट रायडर्सवर ६५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर माजी फलंदाज सुनील गावस्कर व गोलंदाज पीयुष चावला, यांनी KKR च्या प्लेइंग इलेव्हनमधील कॅमेरून ग्रीनच्या ( Cameron Green ) भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. SRH चा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने गोलंदाजीत छाप पाडली आणि हेनरिच क्लासनसोबत महत्त्वपूर्ण भारीगादी केली. अशात KKR चा ऑल राऊंडर ग्रीन अपयशी ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com