Suryakumar Yadav: टीम इंडियातून डच्चू, आता मुंबई इंडियन्सलाही रामराम? सूर्यकुमार यादवच्या एका कृतीने सोशल मीडियावर खळबळ"

Suryakumar Yadav Exit Mumbai Indians: सूर्यकुमार यादवच्या इन्स्टाग्रामवरील बदलांमुळे तो मुंबई इंडियन्स सोडणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

esakal

Updated on

Suryakumar Yadav Exit Mumbai Indians: भारतीय संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी(Suryakumar Yadav) हा काळ खूप कठीण ठरत आहे. नुकतेच त्याला भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com