

U19 Asia Cup Final India vs Pakistan
Sakal
India vs Pakistan U19 Asia Cup 2026 Final: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (१४ नोव्हेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर उस्मान खानने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर ३३८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
आता भारताला हे लक्ष्य पार करून पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. पाकिस्तानकडून गेल्यावर्षी १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातच भारताचा पराभव झाला होता. याशिवाय सध्या चालू असलेल्या स्पर्धेतही साखळी फेरीत पाकिस्ताने भारताला पराभव केला होता.
(बातमी अपडेट होत आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.