Vaibhav Sooryavanshi Wicket in SMAT 2026
esakal
How did Vaibhav Sooryavanshi get out in SMAT 2026? वैभव सूर्यवंशीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून बिहारच्या सीनियर संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण केले. पुरुषांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तो सर्वात युवा कर्णधार ठरला आणि त्याने आणखी एक विश्वविक्रम नावावर केला. पण, त्याचे कर्णधार म्हणून पदार्पण कसे राहिले आणि त्याने किती धावा केल्या? सौराष्ट्रच्या चेतन सकारियाने अप्रतिम चेंडूवर १५ वर्षीय वैभवची विकेट घेतली आणि हा Video सध्या सोशल मीडिया गाजवतोय..