

Vaibhav Sooryavanshi | India A vs Sri Lanka A
Sakal
Why Vaibhav Sooryavanshi's India debut could be delayed? युवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी, सध्या भारत अ संघाकडून मैदान गाजवतोय. भारताच्या आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी वैभवची निवड झाली आहे आणि त्यामुळे सीनियर संघाकडून त्याच्या पदार्पणाची सर्वांना प्रतीक्षा आहे. पण, वैभवचे पदार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेलफास्टमध्ये सुरू असलेल्या नागरी अशांततेमुळे भारताच्या आगामी आयर्लंड दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे आणि त्यामुळे ही मालिका रद्द होण्याची चर्चा सुरू आहे.